प्रिय वाचक मित्रहो मी आपणासमोर ''महापुरुषांची ओळख'' या रूपाने नवीन प्रथम पुस्तक घेऊन येत आहे.महापुरुषांच्या कार्याची ओळख व्हावी व वाचन संस्कृती वाढीस लागावी हा मुख्य उद्देश होय. शाळामहाविद्यालयीन व सार्वजनिक ठिकाणी जयंतीपुण्यतिथी अशे विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येतात.यासाठी महापुरुषांच्या कार्याची माहिती असेल तर आपण आपले विचार मांडू शकतो.या पुस्तकात जवळपास 40 विविध लेख आहेत.तसेच महापुरुषांचे जीवन कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत असते.याच.