Maharani Baijabai Saheb Shinde


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे नाव जुन्या लोकांच्या मुखातून मात्र आजपर्यंत ऐकू येत होते; परंतु त्यांचे सुसंगत व साधार असे एकही चरित्र प्रसिद्ध नव्हते. ते प्रसिद्ध करण्याच्या उद्देशाने अनेक इंग्रजी ग्रंथ व जुने लेख ह्यांतून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात् हा अगदी पहिलाच प्रयत्न असल्यामुळे हे चरित्र सांगोपांग व परिपूर्ण तयार करण्याइतकी विपूल माहिती मिळण्याचा संभव नाही. म्हणून जेवढी माहिती उपलब्ध झाली तेवढी ह्या चरित्रामध्ये दाखल करून हे ऐतिहासिक चरित्र महाराष्ट्र वाचकांस सादर केले आहे.बायजाबाई शिंदे ह्या राजकारणी व कर्तृत्वशाली स्त्रियांपैकी एक सुप्रसिद्ध स्त्री असून त्यांचे चरित्र वाचनीय व विचारयोग्य असे आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details