*महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळींमागील विचारविश्वाची मांडणी करणारा बृहद ग्रंथ *प्राचीन धर्मग्रंथ मध्ययुगीन कालखंडातील संत चळवळ धर्म पंथ आणि त्यांच्या संस्थापकांचे विचारव्यूह अर्वाचीन काळातील अनेक समाजसुधारक ब्रिटिश शासन काळ स्वातंत्र्योत्तर काळ ते अलीकडील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकापर्यंत झालेला महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा भूतकालीन वर्तमानकालीन आढावा आणि भविष्यकालीन दिशा *महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या घटना-प्रसंगांचा आढावा घेत केलेली मांडणी *काळाच्या पुढे असणारे संत वारकरी महानुभाव लिंगायत आदी पंथ संस्थापक आणि त्यांचे आचारविचार महात्मा फुले न्या. रानडे गो. ग. आगरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड विठ्ठल रामजी शिंदे प्रबोधनकार ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक थोरांमोठ्यांच्या विचारसरणी आणि कार्यासोबतच असंख्य सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या कामाचीही नोंद डॉ. मोरे घेतात. महाराष्ट्राच्या इतिहासाला वळण देणारे अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग घटना असंख्य संदर्भ डॉ. मोरे सहज सोप्या भाषेत आपल्यासमोर मांडतात.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.