*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹265
₹300
11% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
‘आदिवासी’ या शब्दाभोवती अद्यापही एक कुतूहलाचे जिज्ञासेचे वलय आहे| आदिवासींच्या जीवनाविषयीच्या संस्कृतीची आपल्याला उत्सुकता असते परंतु त्याची नीटशी माहिती नसते| खरंतर निसर्गात मानवी जीवनाला सुरुवात झाली आणि निसर्गातच त्याचे जीवन बहरत गेले| काळाच्या ओघात आपण या मूळ निसर्गापासून कदाचित जरा दूर गेलो आहोत पण या आदिवासी जमातींचे आणि निसर्गाचे नाते आजही अभिन्न आहे| खडतर जीवनाच्या गरजेतून कलेची निर्मिती करणार्या या आदिवासी जीवनाचे प्रतिबिंब कसे असेल याचा सुरेख आढावा या पुस्तकात घेतला आहे|