Mahila Svayansahayata Bachat Gat


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

ग्रामीण भागात महिलांच्या सक्रीय सहभागामुळे गावोगावी स्वयं-सहाय्यता बचत गटाची चळवळ जोमाने वाढत आहे| बचत गटामुळे बचत संकलनाच्या कामाला चालना मिळवून पतनिर्मितीद्वारे रोजगार निर्माण होऊन ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होत आहे| विशेषत ग्रामीण परिसरातील दारिद्र्य निर्मूलनात बचत गट हे विकासाचे साधन बनत आहे| स्वयंसहाय्यता बचत गटाकडे महिलांचा आत्मविश्‍वास आत्मनिर्भरता वाढत आहे| महिलांमधील अंगभूत असणार्‍या क्षमतांना आकार देण्यासाठी व स्वयंसहाय्यतेतून बचत गट अधिक मजबूत व्हावेत यासाठी ही पुस्तिका प्रबोधनात्मक ठरेल अशी अपेक्षा आहे|
downArrow

Details