*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹126
₹220
42% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
About the Book: नमस्कार मित्रांनो मी मनिषा गायकवाड मी आता एक लेखक म्हणून परिचय द्यायला काही हरकत नाही कारण मी इंग्लिश मध्ये ocean of mind हे पुस्तक लिहले ते amazon बेस्ट सेलर झाले आणि ठरवले मराठी आपल्या मातृ भाषे मध्ये एक पुस्तक लिहावे ते अगदी माझ्या जवळचे असेल मला लहापणापासूनच स्वप्न होते की माधुरी एकदा तरी भेटावे पण चक्क मी चार वेळा भेटले माझी जिद्द आत्मविश्वास मला अनुभवायला मिळाला तसेच तुमची ही स्वप्न पूर्ण होऊ देत हीच त्या निसर्गाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद.About the Author: माधुरी बद्दल चे माझे प्रेम तिच्या बद्दल मला वाटणारी आत्मीयता या सगळ्याला एक पुस्तकामध्ये रुपांतरीत करणे हे माझे कित्येक वर्षाचे स्वप्न होते. आज खूप दिवसापासून मनात बाळगलेले माझे स्वप्न पूर्ण होत आहे. माझ्या मनाची जिद्द मला आलेल्या अडचणी वर पुरून उरणारी ठरली. अशा कित्येक संकटावर मात करत मी माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकले. उशिरा का होईना पण माझे ध्येय मी गाठले…. माझे आपणा सर्वांना हेच सांगणे आहे की परिस्थिती नक्की बदलतेच थोड्या यातना सहन केल्या नंतर एक दिवस नक्कीच सुखाचा भवसागर दिसतो परंतु या अडचणीच्या काळात आपल्या यातना वर आपण आशेची फुंकर घालत राहिले पाहिजे…. नमस्कार मित्रांनो मी मनिषा गायकवाड मी आता एक लेखक म्हणून परिचय द्यायला काही हरकत नाही कारण मी इंग्लिश मध्ये ocean of mind हे पुस्तक लिहले ते amazon बेस्ट सेलर झाले आणि ठरवले मराठी आपल्या मातृ भाषे मध्ये एक पुस्तक लिहावे ते अगदी माझ्या जवळचे असेल मला लहापणापासूनच स्वप्न होते की माधुरी एकदा तरी भेटावे पण चक्क मी चार वेळा भेटले माझी जिद्द आत्मविश्वास मला अनुभवायला मिळाला तसेच तुमची ही स्वप्न पूर्ण होऊ देत हीच त्या निसर्गाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद.