Mana Manacha Jai Bhim
Marathi

About The Book

आपल्या मनातील भाव भावना वाचून घेतो. परंतु छोटा आहे. लिहीत आहे. आणि या पुढे वाटचाल चालू राहील. तुमच्या मनात जागा बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी नवनवीन कविता रचना घेऊन आलो आहे. शब्द विचारांची जुळवाजुळव करण्याची आवड तर लहानपणा पासूनच होती. पण स्वतःला स्वतःमध्ये शोधत होतो ओळख नव्हती. या काव्यसंग्रहाची निर्मिती माझे वडील अभिमन्यू रामचंद्र साबळे यांची प्रेरणा मार्गदर्शनाने झाली आहे. त्यांनी मला प्रत्येक पाऊल पुढे टाकण्यास प्रेरणा दिली. हेच कारण आहे की आज मी काव्यसंग्रह काढण्याचा काबिल होऊ शकलो. मी माझा कवितासंग्रह शहीद गुरुबाळा साबळे यांना अर्पण करतो. आपले प्रेम मला जरूर पुढील वाटचालीस प्रेरणा देईल. धन्यवाद.. आपलाच : अमोल साबळे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE