यक्तिमत्त्व विकास आणि सफलतेचा आधार आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट क़शाचे कसे कधी आणि किती करायला हवे? ही गोष्ट अतिशय सोप्या पद्धतीने आणि साध्या भाषेत या पुस्तकात सांगितली आहे.<br>साधारणपणे आपण आपल्या व्यवसायिक सफलतेशीच आपण व्यवस्थापनाचा संबंध जोडीत असतो; पण व्यवहार्य सफलतेशिवाय व्यवसायिक सफलता अपूर्ण असते. हे पुस्तक आपल्याला व्यवहारिक पातळीवर सफल होण्यासाठी मदत करते. हे पुस्तक आपल्याला टाइम करिअर मिटिंग. ऑफिस. अँगर आणि स्ट्रेस इ. मॅनेज करणेच शिकविते असे नाही तर जीवनातील सूक्ष्म आणि आवश्यक बाबी जसे लाईफ हे मूड माईंड एनर्जी लव्ह आणि रिलेशनशीप इ. विषयही सहजपणे मॅनेज करायला शिकविते. मॅनेजमेंटच्या मूळमंत्राच्या माध्यमातून तुम्हीही आपल्या देनंदिन जीवनात कोणत्याही अडचणीशिवाय अतिरिक्त परिश्रमाशिवाय आपले करिअर सफल आणि व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवू शकता.
Piracy-free
Assured Quality
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.