मनातले अनेक भाव तरंग ज्या पानांवर येऊन विसावले ..ती तुमची माझी आपणा सर्वांच्याच मनातली पाने. येथे भक्तीनिसर्ग प्रेम विषण्णता परिपक्वता आनंद हास्य घर नाती समाज भान या जाणिवा साध्या शब्दात कवयित्रीने मांडल्या आहेत. रसिक वाचकांना हा कवितासंग्रह नक्कीच आवडेल.