*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹165
₹195
15% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
खरेच का त्या लोकांना ‘पुनर्जन्म’ नसून फक्त एकच जन्म आहे व फक्त भारतीय उगमाच्या धर्मांतील लोकांनाच जन्म मृत्यू व पुनर्जन्मांची साखळी अशी पुन्हा पुन्हा गर्भवासाची शिक्षा आहे? की स्वतः ईश्वराने वेगवेगळ्या ऋषी-प्रेषिताना मुद्दाम परस्परविरोधी माहिती देऊन मानवांमध्ये भांडणे मारामार्यान होण्याची व्यवस्था केली आहे? माझ्या अल्पमतीला असे वाटते की आजच्या जगांतील सगळे धर्म व त्यांतील सगळे देव व ईश्वर जे मानवजातीने स्वतःच निर्माण केलेले आहेत ते व त्यांचे आनंद स्वर्ग मोक्षांची सगळी ‘आश्वासने’ व त्यांच्या सगळ्या ‘धमक्या’ हे सर्व काही आपण विसरून जाऊ आणि ‘विज्ञान व मानवतावाद’ हा मार्ग पत्करू तरच मानवजात सुखी होईल| नाहीतर या धर्मांपासून व या ईश्वरांपासून मानवजातीची सुटका होणे फार कठीण आहे|