Manifest: 7 Steps to Living Your Best Life (Marathi)


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

प्रस्तुत पुस्तक त्या प्रत्येकासाठी आवश्यक असे मार्गदर्शन आहे ज्याला आपल्या जीवनात काही सार्थक करायची इच्छा आहे आणि यशस्वी व्हायचं आहे. केवळ सात सोपी पावलं उचलून तुम्ही मॅनिफेस्टेशनच्या खर्‍या कलेत पारंगत होऊ शकता आणि तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवू शकता. मॅनिफेस्टेशनमध्ये विज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा अनोखा संगम आहे. स्व-विकासाचा हा अभ्यास तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मदत करेल. मॅनिफेस्टेशनमुळे तुम्ही स्वतःवरच प्रेम करायला लागाल आणि तुमचं सर्वश्रेष्ठ जीवन जगाल.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details