*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹613
₹800
23% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
या ग्रंथाचे तीन प्रमुख भाग असून प्रत्येकी चार-चार पोटभाग आहेत. तिन्ही भागांना स्वतंत्र आणि खुलासेवार अनुक्रमणिका आहे. येथे केवळ ढोबळ अनुक्रमणिका दिलेली आहे.* प्रमुख विभागनुसार ढोबळ अनुक्रमणिका ** प्रमुख भाग १ला :- यात फक्त जाधव घराण्याची कैफियत आहे व याचे चार पोटभाग आहेत (पृष्ठे ४ ते २७७).* प्रमुख भाग २रा :- यात साळुंखे उर्फ पाटणकर व अंकलीकर-शितोळे घराण्यांच्या कैफियती आहेत व याचे चार पोटभाग आहेत. (पृष्ठे २७८ ते ५४९).* प्रमुख भाग ३रा :- यात चव्हाण उर्फ डफळे ढवळचे पवार म्हसवडचे माने मोरे उर्फ धुळप व खळदकर-देशमुख ह्या पाच घराण्यांच्या कैफियती आहेत व याचे चार पोटभाग आहेत. (पृष्ठे ५५२ ते ७२७).