Matrutv


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

आपले गर्भाशय भाड्याने देऊन जन्म दिलेल्या बाळाला मिळणारे मातृत्व असो किंवा स्वतःच्या गर्भाशयातून जन्म दिलेल्या बाळाला मिळणारे मातृत्व वेगवेगळ्या पद्धतीचे असले तरी त्या मातृत्वातील भावना एकच असतात. त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाप्रती असणारी ओढ त्या प्रति असणारी ममता एकच असते. त्यामुळे हे मातृत्वाचे प्रेम ममता; आपल्या काळजाचा तुकडा यातील वात्सल्य ज्याला मिळते तो भाग्यशाली समजला जातो. परंतु हे वात्सल्य ज्याच्या नशिबी येत नाही त्याचे जीवन किती दुर्भाग्यशाली बनून जाते ? हेच या कथेचे सत्य स्वरूप आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details