*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹232
₹295
21% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
लेबनानमधील आयुष्याच्या स्मृती जागवणारं हे एक सुंदर वस्त्र आहे. ’दलोकस्टअॅन्डदबर्ड’ ही एक कमालीची हलवून टाकणारी संस्मरणिका आहे जी एका पूर्णपणे वेगळ्या आणि सच्च्या आवाजात सांगितली गेली आहे. हे एका स्त्रीच्या आयुष्याचं विलक्षण शब्द वर्णन आहे. जे आपल्याला अरब जगतातील स्त्रियांच्या आयुष्याकडे पाहण्याची अंतर्दृष्टी देतं.