Mi Punha
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

प्रेम देशप्रेमआई-बाबाप्रियकर-प्रेयसीशेतकरीहे माझ्या लिखाणाचे केंद्रबिंदू आहेत.या सगळयांविषयी कवितेच्या माध्यमातून मी माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मागील अनेक वर्षापासून मी कविता लिहित आहे.मी जे माझ्या जगण्यातून अनुभवले तेच साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रश्नांची उतरे मी दिलीत तर काही प्रश्नांची उतरे वाचकाला शोधण्याची संधी मी या कवितासंग्रहाच्या माध्यमातून दिली आहे. मागील आठ ते दहा वर्षातून मला आलेले अनुभव मी कवितेच्या माध्यमातून अत्यंत सोप्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वाचक वर्गाने सोशल मीडियावर मनापासून माझ्या कविता वाचल्या आहेत.पुस्तकरूपात तेवढयाच आनंदाने माझे पुस्तक वाचतील हीच वाचक वर्गाकडून अपेक्षा !
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE