*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
चारोळी ह्या काव्यप्रकाराशी ओळख झाल्यावर एक प्रयोगम्हणून वेगवेगळ्या विषयांवर चारोळ्या लिहिण्याचा प्रयत्नकेला आणि बघता बघता शंभर चारोळ्यांचा एक सुंदरसा काव्य गुच्छ तयार झाला जो आपणा सर्वानं पुढे ठेवतआहे. इथे प्रेम विरह नाते-संबंध दैनंदिन आयुष्यातीलनिरनिराळे अनुभव निसर्ग अश्या भिन्न भिन्न विषयांवरच्याचारोळ्या वाचावयास मिळतील. एक कवी म्हणून काहीचारोळ्यांमध्ये माझ्या वैयक्तिक आयुष्याचे काही संदर्भ असूशकतात तरीही वाचकाला प्रत्येक चारोळीचा स्वतंत्र आनंदघेता येईल. पुस्तक वाचताना एका चारोळीकडे बघण्याचाप्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा वेगळा असु शकतो आणि हीचखरी गम्मत आहे. मला आशा आहे कि ह्या पुस्तकात आयुष्याकडेबघण्याचा एक नवीन दृष्टीकोन देणारी एक तरी चारोळीप्रत्येकाला मिळेल. शेवटी कविता म्हणजे ओळींपेक्षाओळींच्या मधये बरच काही सांगायचा एक प्रयत्न असतो आणिअसाच एक प्रयत्न ह्या पुस्तका मार्फत मी ही केला आहे.