*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹176
₹250
30% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता विमुक्तपणा आणि संयम अवखळपणा आणि मार्दव गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजूक भावसौंदर्य ह्यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या एखाद्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते अशा वेळी तिचा जोष तिचा नाद तिचे सामर्थ्य तिची अवखळ झेप पाहता ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते तर कधी कधी 'लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. प्रमत्त पु