Mrugajal

About The Book

प्रेमविरह आणि त्या सोबत मनात उठणाऱ्या अनेक तरल भावनांचे तरंग या कवितांमधून रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेम कधी मिळत तर कधी मिळत नाही. म्हणूनच त्याला मृगजळ अस नाव दिलंय. समोर दिसत पण प्रत्यक्षात असेलच असं नाही. कधी कधी फक्त दिसण्याचा आभास निर्माण होतो. ते हे मृगजळ. दिसतं ही आणि नसतं ही. प्रेमाचं ही तसच आहे. प्रेम असतं पण ते मिळेलच असं नाही. जसं मृगजळ पाहून तहान भागवावी लागते तसच प्रेम ही फक्त मनात ठेवून समाधान मानावं लागतं.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE