NACOHUS

About The Book

NACOHUS IS A STORY OF THREE FRIENDS WHO HAVE LOST THEIR MENTAL BALANCE BECAUSE OF THE DISREGARD HUMILIATION AND PHYSICAL ASSULT THAT THEY FACE. IN SPITE OF LIVING IN SECULAR SOCIETY THERE IS NO INTOLERANCE. IN SUCH AN ENVIRONMENT THEY HAVE FALLEN PREY TO FOUL DREAMS. THE INTELLECTUAL LITERARY BOUNDS PRESENTED BY THE NOVEL ARE SHARED BY MOST INTELLECTUALS TODAY. `NACOHUS` IS A NIGHTMARE; WHICH COMES OUT OF THIS STORY IN A HUMOROUS WAY.....प्राप्त परिाQस्थतीत मानवतेची सत्याची बूज राखणाऱ्या लेखनातून परखड मुद्दे मांडणाऱ्या त्यामुळे वाट्याला आलेल्या अवहेलना मानहानी शारीरिक मारहाण या सगळ्यातून मानसिक संतुलन ढळू लागलेल्या तीन मित्रांची ही कथा आहे; जे निधर्मी देशात राहत आहेत; पण तिथे धर्मसहिष्णुता नाही तिथे अशा जनतेच्या भावना दुखावत आहेत; ज्यांना मानवतेचे काळीज नाही. अशा वातावरणात अत्याधिक दडपणामुळे भास भयानक स्वप्नांचे ते शिकार झाले आहेत. तशाही परिाQस्थतीत स्वतःची विनोदबुद्धी शाबूत ठेवून `नाकोहस’ नामक भ्रामक तरीही नजीकच्या भविष्यात घडू पाहणाNया राजनीती आणि समाजनीतीला डोईजड होऊ घातलेल्या शक्तीशी केलेल्या सामन्याचे रंजक वर्णन म्हणजेच `नाकोहस’.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE