नरेंद्र दामोदरदास मोदी. सलग २० वर्षे सत्तेत असणारा लोकप्रिय नेता टोकाची प्रशंसा व तीव्र टीकेचा धनी ! ''ग्रेट डिव्हायडर'' अशी एकीकडे ओळख असणा-या या नेत्याने दुसरीकडे आधी भाजपाची कार्यसंस्कृती बदलली आणि प्रशासनाचीही ! पक्षात आणि भारतात नवी कार्यसंस्कृती रुजवणा-या संघटनानिष्ठ नेत्याच्या गुणावगुणांचे राजकीय चरित्र....