NATE BRAHMANDACHE
Marathi

About The Book

FOR MOST OF HUMAN HISTORY WE HAVE HAD A CLOSE RELATIONSHIP WITH THE STARS. ONCE THEY SHAPED OUR RELIGIOUS BELIEFS POWER STRUCTURES SCIENTIFIC ADVANCES AND EVEN OUR BIOLOGY. BUT OVER THE LAST FEW CENTURIES WE HAVE SEPARATED OURSELVES FROM THE UNIVERSE THAT SURROUNDS US. AND IT COMES AT A COST. THE HUMAN COSMOS IS A TOUR OF THIS HISTORY: FROM THE HALL OF THE BULLS IN LASCAUX TO TAHITIAN SAILORS NAVIGATING BY THE STARS; FROM MEDIEVAL MONKS GRAPPLING WITH THE NATURE OF TIME TO EINSTEIN REALISING THAT SPACE AND TIME ARE THE SAME. IT SHOWS WE NEED TO REDISCOVER THE UNIVERSE WE INHABIT ITS EFFECT ON OUR HEALTH AND ITS POTENTIAL FOR INSPIRATION AND REVELATION. मानवजातीच्या इतिहासामध्ये माणसाचे आणि ताऱ्यांचे कायमच एक घट्ट नाते राहिले आहे. कधीकाळी आपल्या धार्मिक श्रद्धांवर सत्तेच्या संरचनांवर वैज्ञानिक प्रगतीवर आणि अगदी आपल्या जीवशास्त्रावर सुद्धा ताऱ्यांचा कितीतरी प्रभाव होता. पण मागील काही शतकांपासून आपल्या भोवतालच्या अवकाशापासून आपण स्वतःला दूर ठेवले आहे. आणि त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते आहे लागणार आहे. हे पुस्तक म्हणजे एक इतिहासाची सफर आहे. इतिहास कशाचा? तर लासकॉक्स गुहेतील आदिमानवाने काढलेल्या बैलांच्या चित्रांपासून ते ताहितियन नावाडी ताऱ्यांचा दिशादर्शकासारखा उपयोग करून प्रवास करू लागले तिथे पर्यंत. मध्ययुगीन साधू `काळाच्या` प्रकृतीला आव्हान देऊ लागले तिथपासून ते अवकाश आणि वेळ एकच असल्याचा आईनंस्टाईनला शोध लागला तिथेपर्यंत सगळ्याचा सोप्या आणि रंजक भाषेत सांगितलेला हा इतिहास आहे. लेखक असे सुचवतो आहे की आपण ज्या अवकाशाचा भाग आहोत ते अवकाश त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम त्यातील संभाव्य प्रेरणा आणि अविष्कार यांचा आपण नव्याने शोध घेतला पाहिजे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE