*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹506
₹650
22% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
’इंडियाज बिगेस्ट कव्हर अप‘ हा नेताजींच्या गूढाचा शोधक मर्मदृष्टीने घेतलेला वेध आहे. काल्पनिक कथांच्या उपकथानकांपेक्षाही ते अधिक आश्चर्यजनक आहे. अधिकृत सरकारी कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेऊन या पुस्तकातून न्याय देण्यात भारत सरकारने पद्धतशीरपणे आणलेले अडथळे स्पष्टपणे समोर आणले गेले आहेत. या कागदपत्रांपैकी बरीचशी कागदपत्रे अद्यापही गोपनीय आहेत. अद्यापही गोपनीय असलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रती आणि त्यांच्यातील उतारे देण्यात आलेले हे भारतातील पहिलेच पुस्तक आहे. भारत, अमेरिका आणि ब्रिटन येथील माहितीच्या अधिकाराच्या कायद्यांचा उपयोग करून घेऊन अभिलेखागारामधील साहित्य आणि माहिती मिळवण्यात आली आहे.