या कादंबरीची नायिका निकिता ही एक साधी सरळ पण अतिशय हुशार मुलगी आहे. ती स्वतःच्या हुशारीने आणि कर्तबगारीने यशाचं एक-एक शिखर सर करत जाते. पण तिच्या निरागस स्वभावामुळे ती एका भयंकर रहस्यमय चक्रव्यूहात अडकते. तिच्या जीवन-मरणाचाच प्रश्न उपस्थित होतो. तिची मती गुंग होते. काय होईल पुढे? सर्व प्रश्नांची उत्तरं या कादंबरीत मिळतील.