*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹300
₹440
31% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
THE BOOK ‘FEARLESS GOVERNANCE’ BY DR KIRAN BEDI FORMER LT GOVERNOR OF PUDUCHERRY AND IPS (RETD) IS A REVELATION OF STARK REALITIES OF GOVERNANCE.THIS BOOK IS BASED ON THE GROUND REALITIES OF NEARLY FIVE YEARS OF SERVICE OF DR. BEDI AS LT. GOVERNOR OF PUDUCHERRY AND HER VAST EXPERIENCE OF 40 YEARS IN THE INDIAN POLICE SERVICE.THE AUTHOR DEMONSTRATES THE RIGHT PRACTISES OF RESPONSIBLE GOVERNANCE. SHE BROUGHT ABOUT TEAM SPIRIT COLLABORATION FINANCIAL PRUDENCE EFFECTIVE POLICING BONDING IN SERVICES AND DECISION MAKING THROUGH FEARLESS LEADERSHIP. `FEARLESS GOVERNANCE` IS A BOOK TO READ SEE HEAR AND FEEL FOR GOOD GOVERNANCE AND LEADERSHIP. IT IS ILLUSTRATED WITH PHOTOGRAPHS GRAPHICS AND SHORT VIDEOS THAT ARE ACCESSIBLE THROUGH QR CODE. पुद्दुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी यांचे `फिअरलेस गव्हर्नन्स` हे पुस्तक शासनाच्या वास्तविकतेचे प्रकटीकरण आहे. डॉ. बेदी यांनी नायब राज्यपाल म्हणून केलेल्या सुमारे पाच वर्षांच्या सेवेचा आढावा यात पाहायला मिळतो. भारतीय पोलीस सेवेतील चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर डॉ. बेदींनी जबाबदार शासनाच्या योग्य पद्धती दाखवून दिल्या. संघभावना सहयोग आर्थिक विवेक प्रभावी पोलिसिंग सेवांमधील बंधन आणि निर्भय नेतृत्वाद्वारे अनेक धडाडीचे निर्णय घेतले. `फिअरलेस गव्हर्नन्स` हे सुशासन आणि नेतृत्वाचा पाठ वाचायला बघायला ऐकायला आणि अनुभवायला देणारं पुस्तक आहे. यात छायाचित्रे ग्राफिक्स आणि लहान व्हिडिओंसह सचित्र मांडणी करण्यात आली आहे ज्यांचा QR कोडद्वारे आनंद घेता येतो.