Nivdak  Dr. Girish Dabke - Bhag 1


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

डॉ. गिरीश दाबके यांच्या निवडक लेखनाचे संकलन या पुस्तकात केले आहे. यात त्यांनी लिहिलेल्या एकूण सात कथा सहा लेख ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ हे नाटक काही मुक्तछंद लय –प्रलय कोडिंग-डीकोडिंग या कादंबऱ्या आणि संकीर्ण असे भाग केलेले आहेत. या पुस्तकाचे संपादन सुनील जोशी आणि प्रमोद बापट यांनी केले आहे. यात लेखक गिरीश दाबके यांनी केलेले जीवनाविषयीचे मुक्तचिंतन आलेले आहे. मुक्तछंदात लेखक स्वतःशीच कसा संवाद साधतो हे त्यांच्या लेखणीतून दिसून येते. काळानुसार होणारा संघर्ष गिरीश आपल्या कथेतून अतिशय प्रभावीपणे मांडतात. त्यांच्या ‘लय-प्रलय’ या कादंबरीतून अनेक पात्रांना त्यांनी सचित्र उभे केले आहे. त्यांच्या लेखनातून त्यांनी समाजवाद साम्यवाद सावरकरांचे हिंदुत्व तठस्थपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जवळजवळ पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी लेखन केले असून त्यातील निवडक लेखन ‘निवडक डॉ. गिरीश दाबके’ या पुस्तकातून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. लेखकाविषयी : डॉ. गिरीश दाबके यांनी गेल्या पन्नास वर्षांत अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी युनियन बँकेत ३७ वर्षे सेवा केली. मॅनेजर या पदावरून ते निवृत्त झाले. चार कादंबऱ्या चार कथासंग्रह दोन लेख संग्रह तीन चरित्र ग्रंथ लिहिले असून नरेंद्र मोदींवर लिहिलेले ‘नरेंद्रायण’ हे चरित्र विशेष गाजलेले आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details