*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹399
₹480
16% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
THE FIRST NOVEL IN THE CLIFTON CHRONICLES AN AMBITIOUS NEW SERIES THAT TELLS THE STORY OF A FAMILY ACROSS GENERATIONS AND OCEANS FROM HEARTBREAK TO TRIUMPH FROM #1 NEW YORK TIMES BESTSELLING AUTHOR JEFFREY ARCHER THE EPIC TALE OF HARRY CLIFTON`S LIFE BEGINS IN 1920 WITH THE WORDS I WAS TOLD THAT MY FATHER WAS KILLED IN THE WAR. A DOCK WORKER IN BRISTOL HARRY NEVER KNEW HIS FATHER AND EXPECTS TO CONTINUE ON AT THE SHIPYARD UNTIL A REMARKABLE GIFT WINS HIM A SCHOLARSHIP TO AN EXCLUSIVE BOYS` SCHOOL AND HIS LIFE WILL NEVER BE THE SAME AGAIN... AS HARRY ENTERS INTO ADULTHOOD HE FINALLY LEARNS HOW HIS FATHER REALLY DIED BUT THE AWFUL TRUTH ONLY LEADS HIM TO QUESTION: WAS HE EVEN HIS FATHER? IS HE THE SON OF ARTHUR CLIFTON A STEVEDORE OR THE FIRSTBORN SON OF A SCION OF WEST COUNTRY SOCIETY WHOSE FAMILY OWNS A SHIPPING LINE? FROM THE RAVAGES OF THE GREAT WAR AND THE DOCKS OF WORKING-CLASS ENGLAND TO THE STREETS OF 1940 NEW YORK CITY AND THE OUTBREAK OF THE SECOND WORLD WAR THIS IS A POWERFUL JOURNEY THAT WILL BRING TO LIFE ONE HUNDRED YEARS OF HISTORY TO REVEAL A FAMILY STORY THAT NEITHER THE READER NOR HARRY CLIFTON HIMSELF COULD EVER HAVE IMAGINED. हॅरी क्लिफ्टनच्या जीवनाची ही लोकविलक्षण कहाणी १९२० साली सुरू होते. तेव्हा हॅरीच्या तोंडचे शब्द असतात ``माझ्या वडिलांना युद्धात लढताना मरण आलं असं मला सांगण्यात आलं आहे.`` मात्र आपल्या वडिलांना प्रत्यक्षात कशाप्रकारे कोणत्या परिस्थितीत मृत्यू आला हे सत्य हॅरीला समजण्यासाठी तब्बल वीस वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यातून एक नवाच प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित होतो- `खरंच आपले वडील नक्की कोण होते?` हॅरी हा ब्रिस्टॉलच्या बंदरात काम करणाऱ्या एका सामान्य गोदीकामगाराचा मुलगा आहे की वेस्ट कंट्रीमधल्या समाजातील एक खानदानी प्रतिष्ठीत धनवंताच्या पोटी त्याचा जन्म झालेला आहे? खरंच तो बॅरिग्टन शिपिग लाइन्सच्या मालकाचा मुलगा असेल का? `ओन्ली टाइम विल टेल` या पुस्तकात १९२० ते १९४० या कालावधीचा आढावा घेण्यात आला आहे. या कथानकातील व्यक्तीरेखा संस्मरणीय आहेत. या पहिल्या खंडात पहिल्या महायुद्धापासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभापर्यंतचा कालखंड चित्रित करण्यात आला आहे. याच वेळी हॅरीपुढे दोन पर्याय उभे राहतात- एकतर उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्डला जाऊन राहायचं किंवा हिटलरच्या जर्मनी विरुद्ध युद्धात उतरायचं. हे पुस्तक वाचकाला एका प्रदीर्घ प्रवासाला घेऊन जातं. हा प्रवास