*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹158
₹199
21% OFF
Paperback
Out Of Stock
All inclusive*
About The Book
Description
Author
अध्यात्म काय किंवा तत्त्वज्ञान काय शेवटी जीवनातूनच उदयाला येत असतं याचा बोध करून देणारा हा लेखसंग्रह आहे. जन्म-मृत्यूच्या अवकाशात नाना प्रकारचे अनुभव घेता घेता माणूस जगण्याचा अर्थ शोधत राहतो आणि आपापल्या मर्यादेत त्या अर्थवत्तेने जगणं सुफळ करण्याचा प्रयत्न करत राहतो. या प्रयत्नांत त्याला जे गवसतं त्यांचीच वेचक मांडणी प्रा. मिलिंद जोशी यांनी ‘पाहावे आपणासी आपण’ या पुस्तकातील लेखांमधून केली आहे.