Paishanch Jhaad lava Mast Phalan Kha! / पैशांचं झाड लावा मस्तफळं खा!


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

<p>पैशांचं झाड लावा मस्त फळं खा! कल्पना करा &ndash; एक असं झाड जे सावलीसह देते सुवर्णसंधी आणि समृद्धीची गोड फळं! हे फक्त स्वप्न नाही &ndash; हे पुस्तक तुमच्या आर्थिक यशाचा जादूई मंत्र आहे. शून्यातून काहीतरी घडवायचंय?तर हे पुस्तक तुमचं विश्वासू मार्गदर्शक ठरेल. यातून मिळवा: बचतीचं छोटंसं बी पैशांच्या झाडात कसं रूपांतरित करायचं ते गुपितभविष्य उज्वल करणाऱ्या प्रभावी गुंतवणूक तंत्रसाध्या लोकांच्या यशकथांमधून मिळणारी प्रेरणाबचत गुंतवणूक व शेअर बाजाराच्या माध्यमातून निष्क्रिय उत्पन्न मिळवण्याचे मार्गपण ही फक्त सुरुवात आहे! हे पुस्तक तुम्हाला स्वप्न दाखवतं आणि ते प्रत्यक्षात आणण्याचं धैर्यही देतं. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याचं झाड कधीच वाळत नाही! आजपासून सुरुवात करा &ndash; ही लढाई पैशांसाठी नाही तर समृद्ध जीवनासाठी आहे. तुमचं आर्थिक झाड लावा आणि आयुष्यभर मस्त फळं खा!</p>
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details