Pateswar Ek Sodh Nibandh
Marathi


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

पाटेश्वर येथे असणारी लिंगे आणि मूर्ती अनेक लोकांना खुणावणाऱ्या आहेत. त्यांना वारंवार इथे येण्यासाठी भुरळ घालणाऱ्या आहेत. पण येथील शिल्पांची माहिती नसल्याने पाटेश्वर हे ठिकाण अल्पपरिचित राहिले असे म्हणणे योग्य ठरेल. येथील मूर्तीमधला वेगळेपणा समजून घेण्यासाठी अभ्यासकआणि संशोधकही इथे फारसे आलेले नाहीत. मग ती मंदिरातील गणेशानाची मूर्ती असो; विश्वकर्म्याच्या अवतारातील ब्रह्मदेवाची मूर्ती असो अथवा अग्नीवृषाची वेगळ्या प्रकारची मूर्ती असो. या केवळ एक कुतूहलगेल्या. प्रस्तुत पुस्तकामध्ये पाटेश्वर तेथील जवळपास सर्व मूर्तीची आणि लिंगांची माहिती दिलेली आहे. त्यांच्या नावाचा संबंध दाखविला आहे. त्यामुळे हे पुस्तक हाताशी घेऊन ते ते ठिकाण समजून पाहिल्यास पाटेश्वराच्या भटकंतीचा आनंद द्विगुणीत होईल.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details