*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹170
₹225
24% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
महानतेच्या दिशेने एकत्र येऊया बदल घडवूया एखादं गंभीर आव्हान समोर उभं राहिल्यावर त्यावर यशस्वीपणे मात करतं; सोबतच स्वतःमधील सर्वोत्कृष्ट क्षमतांचं प्रदर्शन घडवतं तेच राष्ट्र महान असतं. अशा राष्ट्रातील लोक समस्या सोडवण्यासाठी एकजुटीनं काम करत त्या समस्येला पराभूत करतात. जागतिक क्रमवारीत भारताचा ज्या स्थानावर न्याय्य अधिकार आहे ते गौरवशाली स्थान प्राप्त करण्यासाठी भारताला अजून खूप काही शिकावं लागेल आणि ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम या पुस्तकात सांगतात. युवकांना शिक्षकांना शेतकर्यांना सरपंचांना आरोग्य कर्मचार्यांना सनदी अधिकार्यांना न्याय संस्थेतील कर्मचार्यांना राजकीय नेत्यांना काही महत्त्वाचे संकल्प करण्यासाठी ते या पुस्तकात आवाहनही करतात|