*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹246
₹340
27% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
LIFE OF HARILAL GANDHI THE ELDEST SON OF MAHATMA GANDHI. BAPU HAD FAILED TO CONVINCE TWO PEOPLE IN HIS LIFETIME ONE WAS JINNAH AND THE OTHER WAS HARILAL. THIS NOVEL WAS SIMULTANEOUSLY SERIALIZED IN THE SUNDAY SUPPLEMENTS OF THREE GUJARATI DAILIES: SAM KALEEN OF BOMBAY JANSATTA OF AHMEDABAD AND LOKSATTA OF VADODRA. IN THIS BOOK THE AUTHOR TRIES TO MAKE AN ARDENT EFFORT TO UNDERSTAND YET ANOTHER ENIGMATIC FACET OF HUMAN LIFE. THE TUSSLE BETWEEN THE FATHER AND THE SON WAS THE MOST POIGNANT AND PATHETIC STORY OF THEIR LIVES. WHEN GANDHI WHO WAS BUSY ATTENDING MEETINGS AND CONFERENCES WHERE THE FATE OF FORTY CRORE INDIANS WAS TO BE DECIDED OFTEN FOUND HEADLINE IN A NEWSPAPER SCREAMING -POLICE ARRESTED DRUNK HARILAL FOR CREATING A SCENE ON THE ROAD AND SOMETIMES HARILAL HIMSELF FROM THE DAIS OF THE FUNDAMENTALIST MUSLIM ORGANIZATION`S MEETING -`I SHALL CONTINUE FIGHTING TILL BA AND BAPU EMBRACE ISLAM.` बा-बापूंसाठी आफ्रिकेतून हरिलाल हिंदुस्तानात येतात. गुलाबसारखी संस्कारी पत्नी व तीन मुलांच्या सहवासात ते उत्तम आयुष्य जगतात. आश्रमातील कार्यात बापूंना मदत करतात. बॅरिस्टर पदवी मिळवायचीच या ध्येयाने प्रेरित होतात. पण बापूंना हे मान्य नसते. ही अढी त्यांना आश्रम सोडण्यास भाग पाडते. इतर भावंडंही शिक्षणापासून वंचितच असतात. हरिलालना हा अन्याय सहन होत नाही. बाहेर पडल्यावर शिक्षण व्यवसाय-नोकरीतल्या अपयशाने ते खचून जातात. भटके जीवन कुटुंबाची काळजी व्यसने वेश्यागमन छंदीफंदी मित्र यांच्यात ते वाहवत जातात. मुस्लीम धर्म स्वीकारून बापूंविरोधात लेख लिहतात. पत्नीचे व बांचे निधन होते. राष्ट्रकार्यात बापूंवर गोळीबार होतो. बापूंच्या निधनानंतर काही महिन्यांतच राष्ट्रपित्याच्या या मुलाचा दुर्दैवी अंत होतो. शेवटी शवागारातील दारवान ओळख पटवून देण्यासाठी विचारतो ‘’आठ नंबर का मुर्दा आपका है क्या साब?’’ राष्ट्रपित्याच्या मुलाची ही शेवटची ओळख अंगावर शहारा आणते.