PRARTHANA
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

TILL DATE THERE HAVE BEEN MANY NOVELS PUBLISHED ON THE SERENE AND BEAUTIFUL BACKGROUND OF GOA. YET THIS IS THE FIRST OF ITS TYPE DESCRIBING THE CONTEMPORARY LIFE IN GOA. WE COME ACROSS PEOPLE FROM VARIOUS RELIGION CREED AND RACE SPEAKING VARIOUS LANGUAGES AND FOLLOWING VIVID CULTURES. THEIR STRUGGLES CONFLICTS EMOTIONS FEELINGS LAWFUL AND UNLAWFUL RELATIONS LEGITIMATE AND ILLEGITIMATE CHILDREN ALL HAVE BEEN WELL PORTRAYED. THE STYLE EMBRACED BY THE AUTHOR ITSELF IS PROOF ENOUGH OF HER LITERARY SKILLS. IT ALSO SHEDS LIGHT ON THE DEPTH OF HER KNOWLEDGE UNDERSTANDING CAPABILITIES AND INNOVATIVENESS. HER MULTI-FACETED NATURE HAS GIVEN A TENDER TOUCH TO IT AS WELL. THIS NOVEL HAS POTENTIALS ENOUGH TO LEAVE THE READERS IN AN UNEASY STATE OF MIND...निसर्गरम्य गोव्याच्या पाश्र्वभूमीवर आजवर अनेकानेक कादंबऱ्या प्रसिद्ध झालेल्या आहेत; परंतु गोव्यातील समकालीन समुह-जीवनाचं यथायोग्य चित्रण करणारी ही पहिलीच कादंबरी आहे. भाषा वंश धर्म चालीरीतींनी आणि भिन्न जीवनशैलींनी बध्द अशा अनेकानेक व्यक्ती तुम्हांला या कादंबरीत भेटतात. त्यांचे आपापसांतील संबंध संघर्ष त्यांचे भावना-विचारांचे कल्लोळ त्यांच्यातील विहित-अविहित नाती औरस-अनौरस संबंध यांचं सिध्दहस्त लेखणीनं केलेलं चित्रण पाहून वाचक केवळ स्तिमित होईल. या कादंबरीचं उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा आकृतिबंध हे आहे. पारंपारिक सर्वमान्य असा आकृतीबंध न निवडता कादंबरीच्या प्रकृतीनं स्वत:च स्वत:साठी घडवलेला हा आकृतिबंध लेखिकेच्या सर्जनशक्तीच्या विस्तृत परिघाचं मनोज्ञ दर्शन घडवतो. महालक्ष्मी आणि सरस्वती या दोन देवींचं वास्तव्य असलेल्या आणि निसर्गदत्त सौदर्यानं नटलेल्या गोव्याच्या पाश्र्वभूमीवरची व्यामिश्र समाजजीवन यथार्थपणे चित्रीत करणारी ही समर्थ कादंबरी वाचकाला अस्वस्थ करुन सोडील!
downArrow

Details