*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹177
₹215
17% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
प्रेम कधी नजरेतून नजरेला कळतं कधी एकमेकांना न पाहताही मनाचं मनावर जडतं कधी नकळतच सहवासातून उमलतं कधी पहिल्यांदा पाहताच कळतं तर कधी खूप उशिराने उमगतं कधी मैत्रीतून फुलतं कधी आनदांने गवसतं तर कधी विरहातही जगतं.कुणी ते प्रेमपत्रातून व्यक्त करतं तर कुणी समोरुन हात मागतंकुणी न बोलता ही त्याच्या कॄतीतून प्रेम जाणवतं कुणी कुणाच्या मदतीने मागणी घालतं कुणाचं प्रेम मात्र अबोल अव्यक्तच राहतं मनात. किती ते प्रकार प्रेम कळण्याचे अन् सांगण्याचे. प्रेमाचे हे असे वेगवेगळे पैलू आपणांस प्रेमावर बोलू काही या पुस्तकात वाचायला मिळतील.अनेक लेखक/लेखिकाकवी/कवयित्रींनी या पुस्तकात उत्कृष्ट पद्धतीने प्रेम रेखाटले आहे. त्यांचं लिखाण वाचून नक्कीच तुम्ही पुस्तकाच्या प्रेमात पडाल.