?????????? ????????? ?????????? (profitable restaurant strategy): 6 ?????? ??? ??????? ????????l (6 Tips to Profit from Zombies)
shared
This Book is Out of Stock!

About The Book

ABOUT THE AUTHORS अरुणकुमार शेट्यापगोळ हे कोल्हापुरी पाहुणचार रेस्टॉरंटचे संस्थापक आणि संचालक आहेत. त्यांनी ME DESIGN चे शिक्षण पूर्ण करून साधारण 10 वर्षे कॉर्पोरेट जॉब केला आहे. सोबतच त्यांना रेस्टॉरंटचा 10 वर्षा पेक्षा अधिक अनुभव आहे. याच अनुभवाचा उपयोग करून नवीन हॉटेल उद्योजकांना मदत करत करत त्यांनी नव्याने आपले स्वतःचे Chinese Spoon Tandoor VS Kebab Tiffin In Plate Tiffin@99 असे Cloud Kitchens सुरू करून चांगल्या परीने त्याची वाढ करत आहेत. विभावरी शेट्यापगोळ या कोल्हापुरी पाहुणचार रेस्टॉरंटच्या संचालिका आहेत. या B.E. MECHANICAL चे शिक्षण पूर्ण करून त्यांना 6 वर्षे कॉलिटी कंट्रोलचा अनुभव आहे. सोबतच त्यांना 6 वर्षा पेक्षा अधिक रेस्टॉरंटच्या कॅश फ्लो मॅनेजमेंटचा अनुभव आहे. आता त्या Chinese Spoon Tandoor VS Kebab Tiffin In Plate Tiffin@99 या सर्व Cloud Kitchens च्या कॅश फ्लो मॅनेजमेंटचे काम यशस्वीरित्या करत आहेत. ABOUT THE BOOK आपल्याला नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं वाटत आहे पण नेमका कोणता व्यवसाय करावा हे सुचत नाही. मार्केटमध्ये थोडं शोध घेतल्यानंतर आपल्याला जाणवलं असेल रेस्टॉरंट व्यवसाय आजकल सर्वात तेजी मध्ये चालणारा व्यवसाय आहे आणि आपणही रेस्टॉरंट चालू करू कारण रेस्टॉरंट चालू करणे खूप सोप आहे आणि त्यातून प्रॉफिट ही लगेच मिळतं असं आपल्याला वाटते. कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपण रेस्टॉरंट चालू करतो. त्यानंतर आपल्याला त्यातून प्रॉफिट पाहिजे तेवढे मिळत नाही. आपल्या व्यवसायामध्ये प्रॉफिट का मिळत नाही? आपण नेमके कुठे चुकत आहोत? प्रॉफिट मिळवण्यासाठी नेमके काय केलं पाहिजे? रेस्टॉरंट नेमके कसे चालवायचं? यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतील. वास्तविक पाहता रेस्टॉरंट चालवणे आणि रेस्टॉरंट प्रॉफिटेबल चालवणे यामध्ये फरक आहे. आपण या पुस्तकांमधून रेस्टॉरंट प्रॉफिटेबल कसे बनवू शकतो हे मांडले आहे. रेस्टोरेंट मधून नफा मिळवायचा असेल तर प्रत्येक रेस्टॉरंट मालक आणि नव्याने रेस्टॉरंट व्यवसाय चालू करत असणाऱ्या व्यावसायिकांनी वाचावे असे पुस्तक. आम्हाला खात्री आहे की नक्कीच या पुस्तकातील स्ट्रॅटेजींचा वापर करून रेस्टॉरंट मधून प्रॉफिट मिळविण्यासाठी मदत होईल. रेस्टॉरंट चालवणाऱ्या सर्व व्यवसायिकांना आपल्या रेस्टॉरंट मधून जास्तीत जास्त प्रॉफिट उत्पन्न करून घेण्याच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
356
475
25% OFF
Paperback
Out Of Stock
All inclusive*
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE