Quiet : The Power Of Introverts Book In Marathi Introvert Books क्वाएट मराठी पुस्तक पुस्तके पुस्तकं बुक बुक्स Translated अनुवादित Susan Cain Personality Development Self Help Selfhelp Talking Bestseller Best Seller Motivational Inspiration Inspirational Quit
shared
This Book is Out of Stock!


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
270
399
32% OFF
Paperback
Out Of Stock
All inclusive*

About The Book

मूकपणे क्रांती घडवून आणणारे ’क्वाएट’ निसर्गत:च शांत आणि गंभीर किंवा संवेदनशील व्यक्तींकडे प्रदीर्घ काळापासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे बोलण्यासारखेे फारसे काही नाही त्या व्यक्तीही मोठ्याने बोलून वरचढ ठरत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. मात्र आता प्रत्येकाने लक्ष देऊन ऐकण्याची वेळ आली आहे. ही वेळ आहे अंतर्मुख व्यक्तींचे सामर्थ्य जोपासण्याची. ही वेळ आहे अंतर्मुख व्यक्तींचे शांततेचे महत्त्व समजून घेण्याची. ’’हे पुस्तक अंतर्मुखी स्वभावाच्या लोकांना स्वत:कडे एका संपूर्णत: नव्या प्रकाशात पाहण्यास भाग पाडेल.’’ - नाओमी वुल्फ ’’क्वाएटचा मध्यवर्ती सिद्धांत ताजी माहिती देणारा आणि महत्त्वाचा आहे. कदाचित ही वेळ आहे आपण सर्वांनी थांबून त्या शांततेच्या स्थिर आणि लहानशा आवाजाकडे लक्ष देण्याची.’’ - डेझी गुड्विन संडे टाइम्स ’’लक्षणीय’’ - डेली मेल ’’समाजाचा अंतर्मुखींकडे पाहण्याचा दृठिकोन कायमस्वरूपी बदलणारे असामान्य पुस्तक.’’ - ठोचेन रुबिन ’द हॅपिनेस प्रोजेक्ट’च्या लेखिका
downArrow

Details