Raajkosh

About The Book

या कोशाचा अभ्यास अनेक पद्धतींनी करता येऊ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे वस्तूंचे व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेलेे आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात. या कोशात १६७८ मध्ये रूढ असलेल्या दक्षिणी उर्दूतील १००० हून अधिक शब्द आलेले आहेत. या दृष्टीने शिवाजीमहाराज हे उर्दू भाषेचे पहिले कोशकार ठरतातच पण उर्दू- संस्कृत या एकमेव कोशाचे प्रेरक ठरतात हे लक्षात घेतले पाहिजे. अभ्यासकांना ही मोठी पर्वणीच आहे. This Dakshini Urdu to Sanskrut dictionary was inspired Chhatrapati Shivaji Maharaj and its aim was to reduce the usage of urdu and farasi words from marathi language.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE