*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹174
₹199
12% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
रेन वाटर हार्वेस्टिंग – काळाची गरज” हे पुस्तक जलसंधारणाच्या विविध पैलूंचा शोध घेते. यात पावसाचे पाणी साठवणे पाणी झिरपवणे याचबरोबर पाण्याचे संवर्धन करण्यासाठीच्या सरकारी उपक्रमांचासुद्धा थोडक्यात उहापोह करण्यात आला आहे. पावसाच्या पाण्याची साठवण आणि जलसंधारणाशी संबंधित विविध मिथके आणि तथ्ये तसेच पावसाचे पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या पुस्तकात भारतातील विविध राज्यांनी पावसाच्या पाण्याची साठवण आणि जलसंधारणाला चालना देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही शोध घेतला आहे. तसेच अटल भूजल योजनेसारख्या सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या उपक्रमाची चर्चा केली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाणी वाचवण्यासाठी वापरता येतील अशा व्यावहारिक टिप्स तुम्हाला यात मिळतील. लेखकाविषयी : प्रा. प्रवीण खांडवे शि क्षण : बी. ई. सिव्हिल एम.टेक. पर्यावरण अभियांत्रिकी उप प्राचार्य डीन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मनेजमेंट बडनेरा अमरावती. सहाय्यक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख स्थापत्य अभियांत्रिकी वि भाग सचिव एकात्मिक पर्यावरण मित्र संस्था अमरावती सहसंचालक मिशन आय. ए. एस. फाउंडेशन अमरावती पर्यावरण तज्ज्ञ रेन वाॅटर हार्वेस्टिंग एक्सपर्ट कार्यकारी संपादक इंटरनॅशनल जर्नल ऑफ केमिकल अँड फिजिकल सायन्सेस