Ramrajya


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

सुशासनाचे वर्णन करताना  तेथे रामराज्य आहे असे म्हटले जाते.  प्रभू श्रीराम पराक्रमी व प्रजाहितदक्ष राजा तसेच कुशल प्रशासकही होते. न्यायी राजा म्हणून त्यांची ख्याती होती. अशा राजारामांच्या राज्याची गुणवैशिष्ट्ये रामराज्य या पुस्तकात वर्णिताना लेखकाने आजच्या काळातील रामराज्याची आवश्यकताही अधोरेखित केली आहे.  लेखकाविषयी :   प्रा. सुरेश भास्करराव गर्जे हे उदगीर येथील संस्कृत व मराठी भाषेचे जाणकार अभ्यासक आहेत. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयामध्ये  त्यांनी प्रदीर्घ काळ अध्यापन केले आहे. संस्कृत व मराठीमध्ये त्यांनी तत्त्वज्ञान अध्यात्म नीतिविषयक  विवेचनात्मक लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत आणि काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
downArrow

Details