*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹499
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
सप्टेंबर 2011मध्ये राजू परगई आणि अमित आर्य ह्या दोन गँगस्टरची हत्या झाली. ह्या सनसनाटी घटनेने संपूर्ण उत्तराखंड राज्य ढवळून निघालं. परगईने गुन्हेगारी जगामध्ये अत्यंत वेगाने प्रगती केली होती. शस्त्रास्त्रांची बेकायदेशीर तस्करी करण्याच्या इराद्याने निघालेल्या परगईमुळे देशाच्या सुरक्षेला फार मोठा धोका निर्माण झाला असता. त्याला संपवण्याची कामगिरी भारतीय गुप्तहेर संस्थेने ‘एजंट लिमा’ नावाच्या गुप्त मारेकर्यावर सोपवली होती. हत्येनंतर दुसर्या दिवशी लक्ष्मण ‘लकी’ बिश्त - राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कमांडो