*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹243
₹350
31% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
रयतेचा राजा शिवछत्रपती या ऐतिहासिक पुस्तकात शिवाजीराजे व शिवकालीन स्फूर्तीदायक ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण केलेले आहे; परंतु याशिवाय काही ठळक घटना व रोमहर्षक प्रसंग यांना प्रकाशात आणणेसुद्धा लेखकाचा मुख्य उद्देश्य आहे. प्रस्तुत विवेचनात शिवजन्म पूर्व दोन दशकात महाराष्ट्रातील गोर-गरीब लोक विविध शाह्याच्या गुलामगिरीच्या जोखडात पिचून गेले होते. याचेही वास्तववादी चित्रण केलेले आहे. तसेच शिवरायांचे पिता शहाजीराजे यांनाही स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी अनेक वेळा सत्तांतर करावे लागले त्याचाही आढावा घेतले