*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹179
₹200
10% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
नोकरी मिळाली की बहुतेकांचं पुढचं शिकणं थांबून जातं. नव्या गोष्टी शिकल्याने कंपनीला पुढे जायला मदत तर होतेच;पण व्यक्ती म्हणूनही व्यक्तीचा विकास होत असतो. सतत नव्या गोष्टी शिकत राहिल्याने नोकरीच्या स्पर्धेत टिकता येतंच शिवाय नवीन जबाबदाऱ्यांसाठीही तुम्ही तयार होता. हे सगळं कसं करायचं? त्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्त्वात हव्यात? स्वतःचा सतत कौशल्यविकास कसा करून घेता येईल? हे सगळं समजून घेऊन स्वतःची प्रगती साधायची असेल तर वाचायलाच हवं रिस्किलिंग:कामातील प्रगतीसाठी स्वतःच्या आनंदासाठी. लेखकाविषयी : विनोद बिडवाईक हे मानव संसाधन (ह्यूमन रिसोर्स) आणि व्यवस्थापन क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांना तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव ह्या क्षेत्रात आहे. मोठमोठया भारतीय आणि बहुराष्ट्रीय उद्योगांमध्ये त्यांनी उच्चपदावर काम केलेले आहे. ते सध्या एपी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपमध्ये ग्रुप डायरेक्टर-एचआर म्हणून काम करत आहेत. विनोद बिडवाईक हे मानव संसाधन मनुष्यबळ विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. भारतीय आणि बहुराष्ट्रीय संस्थेमध्ये उच्चपदावर काम करण्याचा तब्बल २५ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. सध्या ते ए पी ग्लोबले आणि सकाळ मीडिया ग्रुपचे पीपल आणि कल्चर विभागाचे समूह संचालक म्हणून कार्यरत आहेत.