*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹224
₹299
25% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
हे पुस्तक म्हणजे मॅट हेग यांची स्वतःचीच कथा आहे. मानसिक समस्येच्या संघर्षातून त्यांनी कसा मार्ग काढला आणि समस्येने त्यांना पुरतं कोलमडून टाकलेलं असतानाच ते पुन्हा कसे जगायला शिकले हा प्रवास या पुस्तकात त्यांनी मांडला आहे. हृदयस्पर्शी आणि आनंद देणारं असं हे अशी केली मी नैराश्यावर मात केवळ आठवणींच्या पलीकडे बरंच काही सांगू पाहणारं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्हाला सुखी दीर्घायुषी व्हायला नक्कीच मदत करेल.