REPORTING PAKISTAN
Marathi


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

Meena Menon Was The Hindu`S Correspondent In Islamabad Till She Was Expelled By The Pakistani Authorities In May 2014. In Spite Of Her Truncated Stay And The Restrictions Placed On Her Movements Menon Managed To Write On A Range Of Subjects Covering Swathes Of Life In Islamabad. She Spoke To People From The Persecuted Ahmadi Community; She Covered Protests; Interviewed Victims Of Bomb Blasts; She Spoke To Partition Survivors; She Visited The Sprawling Crowded Afghan Refugee Camp On The Outskirts Of The Capital; Wrote About The Murree Brewery; And Described Political Events Including The High Treason Trial Of General Musharraf. Reporting From Pakistan Is Considered One Of The More Difficult-If Exciting-Assignments In Journalism More So For An Indian. Despite The Limitations She Has Produced A Probing Incisive Portrait Of A Conflicted Society; It Is Both Nuanced And Wide Ranging And Tries To Look Not Just At Politics-But Also At The Human Realities Beneath. ज्येष्ठ पत्रकार मीना मेनन. `हिंदू` वर्तमानपत्राच्या प्रतिनिधि म्हणून त्या ऑगस्ट २०१३ मध्ये इस्लामाबाद पाकिस्तान इथे गेल्या. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी २०१४ मध्ये त्यांचा व्हिसा रिन्यू न करता त्यांना भारतात परत निघून जायला सांगितलं. इस्लामाबादमध्ये सततचे पहारे आणि तणावाचं वातावरण असूनही त्यांनी आपला पत्रकारिता धर्म सोडला नाही. हिंडण्याफिरण्यावर इतके निर्बंध असूनही त्यांनी केवळ बातम्या द्यायचं काम केलं नाही. तर `हिंदू` साठी अनेक लेख लिहिले.फाळणीतून बचावलेल्या नागरिकांशी संवाद साधला अहमदी लोकांना भेटल्या त्या बॉम्बस्फोटातील बळींशी बोलल्या अफगाण रेफ्युजी कॅम्पमध्ये जाऊन आल्या आणि त्यांनी मुर्रे ब्रेवरी विषयी सुद्धा लिहिलं. मुशर्रफ यांच्या कोर्ट केसला उपस्थित राहून त्याचंही वार्तांकन केलं. पाकिस्तानातून वार्तांकन करणं ही भारतीय पत्रकारांसाठी सगळ्यात अवघड आणि तरीही रोमांचक कामगिरी समजली जाते. मीना मेनन यांनी तटस्थपणे आणि मानवीय पातळीवर पाकिस्तानचे हे वार्तांकन केले आहे. प्रत्येक भारतीयाने पाकिस्तानविषयी जाणून घेण्यासाठी वाचावे असे पुस्तक.
downArrow

Details