*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
: ही केदार नावाच्या एका युवकाची कहाणी आहे की ज्याला इंजीनियर व्हायचे असते. तो त्या प्रमाणे जोधपुर आयआयटीला प्रवेश घेऊन त्याप्रमाणे अभ्यासाला लागतो. पण त्याच्या आयुष्यात अमानवी शक्तीचा प्रवेश होतो आणि त्याची जीवनाची दिशा बदलून जाते. ह्या प्रवासात त्याला त्याच्या प्रेयसी प्राचीची कशी साथ मिळते आणि ती त्याची सहप्रवासी कशी होते ते चिटरले आहे.