*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹225
₹300
25% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
उत्क्रांती अथवा विकासवाद या विषयावर आंग्लभाषेमध्ये इतकी ग्रंथसमृद्धी आहे की आपल्या मराठी भाषेमध्ये केवळ या विषयावर लिहिलेले असे एकही पुस्तक असू नये याचे आश्चर्य वाटते. पाश्चात्य देशांमध्ये उत्क्रांती हा विषय इतक्या महत्त्वाचा समजला जातो की त्याचा समावेश तिकडे दुय्यम शाळांतील अभ्यासक्रमात करितात व या शाळेतील शिक्षण पुरे झालेल्या मुलांना या विषयाची थोडीबहुत माहिती असते. आपल्याकडे शाळांची गोष्ट तर सोडूनच दिली पण कॉलेजमधील उच्च शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना सुद्धा या विषयाची कितपत माहिती असते याचा संशयच आहे. ही माहिती सामान्य वाचकवर्गाला सुलभ रीतीने व्हावी हाच प्रस्तुत पुस्तक लिहिण्याचा मुख्य उद्देश आहे.