Sales Management: The Brian Tracy Success Library
Marathi


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

उच्च कामगिरी करणार्या विक्री व्यावसायिकांची भरती करून घेणे त्यांचे व्यवस्थापन करणे आणि त्यांना प्रेरणा देणे हे विक्री व्यवस्थापकाचे काम असते. हे नेमके कसे करावे हे या पुस्तकातून दाखवून देण्यात आले आहे. कोणत्या गोष्टींमुळे अत्यंत यशस्वी विक्री व्यवस्थापक हे उर्वरित विक्री व्यवस्थापकांहून वेगळे ठरतात याचा अभ्यास करण्यात ब्रायन ट्रेसी यांनी अनेक दशकांचा काळ व्यतीत केला. या छोट्याशा पुस्तकातून त्यांनी त्यांच्या या सगळ्या अभ्यासाचे सार मांडले आहे. असे यशस्वी व्यवस्थापक कोणत्या साध्या; परंतु प्रभावी व्यूहरचनांचा वापर करतात ते त्यांनी सांगितले आहे.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details