Samadhanane Jaganyasathi Chintan
Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

About The Book

आज आपल्या सभोवताली कला-साहित्य विज्ञान इतिहास व अध्यात्म या क्षेत्रातील अनेक विषय आहेत. त्यांचा जर अंतर्मुख होऊन विचार केला तर जीवनात उपयोगी पडणारे विविध पैलू आपल्याला सापडतात. त्यातील चांगल्या विचारांच्या आचरणाने आपले व्यक्तिमत्व विकसित होते व समाधानाने जीवन जगण्यास आपण प्रवृत्त होतो. त्यासाठी प्रस्तुत चिंतनात्मक पुस्तकात आपल्या दैनंदिन जीवनातील शंभर विषयांचे चिंतनात्मक विवेचन केलेले असून त्यातून प्रत्येक विषयाकडे पाहण्याची नवीन दृष्टी प्राप्त होऊन समाधानाने जीवन जगण्याचा आपल्याला मार्ग सापडेल.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
downArrow

Details


LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE