*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
About The Book
Description
Author
समाजशास्त्रीय विचारांची सुरुवात आदर्श समाज निर्मितीच्या ध्यासातून झाली. जागतिकीकरणामुळे आणि जागतिक समाजाच्या निर्मितीमुळे अनेक संदर्भ बदलले असले तरी समाजशास्त्रीय विचारांचे महत्त्व आजही आहे; किंबहुना ते वाढले आहे म्हणूनच राजकारण अर्थकारण कला साहित्य माध्यम अभ्यास अशा अनेक क्षेत्रांमध्ये समाजशास्त्राचा प्रभाव वाढत आहे. समाजशास्त्रीय विचारांच्या व सिद्धान्तांच्या अभ्यासकांना हे पुस्तक दिशादर्शक ठरेल. A reference boook on sociological thought by Prof. M. S. Soman.