*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.
₹184
₹220
16% OFF
Paperback
All inclusive*
Qty:
1
About The Book
Description
Author
THE AUTHOR HAS SELECTED 26 AUTHORS (13 FROM HINDI 10 FROM MARATHI AND 3 FROM ENGLISH) WHO BELONG TO DIFFERENT GENRES OF WRITING AND HAS ASSESSED THEIR CONTRIBUTION. FOR EACH AUTHOR DR. LAWATE BEGINS WITH A BIOGRAPHICAL SKETCH WHICH IS FOLLOWED BY EVALUATION OF THE WORKS OF THE AUTHOR. THUS ONE NOT ONLY BECOMES AWARE OF THE SALIENT FEATURES OF THE WORKS BUT ALSO HOW THE WORKS EVOLVED. THE SECTION ON HINDI AND ENGLISH AUTHORS IS NOTEWORTHY AS ONE RARELY COMES ACROSS NOTES AS IN HERE. THE WORK THOUGH ACADEMIC IS FREE OF ANY JARGON AMD THE STYLE OF THE AUTHOR IS READER FRIENDLY....महाराष्ट्रातील वर्तमान वाचकपिढी ही त्रिभाषा सूत्राच्या शिक्षण पद्धतीचे अपत्य होय. प्रत्येक मराठी वाचक मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषा केवळ जाणतोच असे नाही तर त्याचं साहित्यिक वाचन या तीन भाषांच्या हातात हात घालत आपसूक चतुरस्त्र होतं. आपण समकालीन साहित्य वाचतो खरे; पण समकालीन साहित्यिकांचे जीवन साहित्यसंपदा साहित्यिक वैशिष्ट्ये यांची विविध माहिती आपणास असतेच असे नाही. ती उणीव भरून काढणारे हे पुस्तक म्हणजे वाचकांच्या साहित्यिक जाणिवा समृद्ध व प्रगल्भ करणारे संचित. डॉ. सुनीलकुमार लवटे स्वत या तीनही भाषांचे व्यासंगी लेखक समीक्षक भाषांतरकार संशोधक संपादक असल्याने त्यांच्या लेखन वाचन विचार समृद्धीचा हा ऐवज वाचत आपणही केव्हा समृद्ध होऊन जातो ते कळतच नाही मुळी!