Sampurn Panchtantra
Marathi


Delivery Options
Please enter pincode to check delivery time.
*COD & Shipping Charges may apply on certain items.
Review final details at checkout.

LOOKING TO PLACE A BULK ORDER?CLICK HERE

About The Book

गेली दोन हजार वर्षे पंचतंत्राने जगभरातील रसिकांना मोहविले आहे. जवळ-जवळ पन्नास भाषांमध्ये भाषांतर झालेला हा मूळ सस्कृत ग्रंथ मूळचा भारतातील. त्यातील प्राण्यांच्या कथा केवळ लहान मुलांसाठीच्या गोष्टी नाहीत तर त्या व्यावहारिक नीतिशास्त्र शिकवण्यासाठी योजलेली रुपके आहेत. प्राचीन भारतीय समाजाचे चित्र दूरदर्शनवर पाहावे तसे प्राणीसृष्टीने गजबजलेल्या या कथांतून पाहाता येते. येथे भेदनीति- प्रविण मंत्री आहेत जिवाला जीव देणारे मित्र आहेत चोर आहेत सुतार आहेत राजपुत्र आहेत व राजकन्याही आहेत. पण कल्पनासृष्टीत विहरताना जमिनीवरची व्यवहारवादाची पावले मात्र जमिनीवरून सुटत नाहीत. अशा या प्राचीन समाजाचे पारदर्शी चित्रण वाचता-वाचता कथानकांची गुंतागुंत तुमची उत्सुकता कायम ठेवते. आजवर मूळ संस्कृत ग्रंथाच्या प्रत्येक शब्दाला न्याय देणारा व त्याबरोबर मुळातील संस्कृत शब्दांची गोडी व रमणीयता प्रकट करणारा मराठी अनुवाद झालेला नव्हता तो येथे वाचायला मिळाल्यामुळे तुम्ही त्यात गुंगुन जाल. या अजरामर वाङ्मयकृतीची गोडी तुम्हाला चाखायला मिळेल.
Piracy-free
Piracy-free
Assured Quality
Assured Quality
Secure Transactions
Secure Transactions
Fast Delivery
Fast Delivery
Sustainably Printed
Sustainably Printed
downArrow

Details